Bookstruck

हस्तमैथुन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
वयांत येताना पुरुष आणि स्त्री दोघांनाही कधी ना काकधी हस्तमैथुनाचा शोध लागतोच. हस्तमैथुन म्हणजे साथीदाराची गरज नसताना स्वतःच्या हातानें स्वतःला कामुक सुख मिळवून देणे. 

पुरुष 

पुरुषांत हा प्रकार फार सोपा असतो. हाताने लिंगाला कुरवाळून किंवा मुठीत पकडून वर खाली केल्याने संभोग सुख मिळून आनंद प्राप्त होतो. पुरुष बहुतेक वेळा अश्या वेळी विविध कामुक कल्पना करतात. पुरुषांचे मन निसर्गाने वेगळे बनवले आहे जिथे निव्वळ कल्पना केल्यानी लिंगाला ताठरता येते. पण पुरुषांनी एकदा वीर्यस्खलन केले कि पुन्हा  ते सुख प्राप्त व्हायला काही वेळ जातो. 

स्त्रिया 

स्त्रिया बोटाने आपल्या क्लीटोरीस भागाला कुरवाळून संभोग सुख प्राप्त करू शकतात तसेच आपल्या योनीत बोट घालून सुख प्राप्त करू शकतात. स्त्रियांना निव्वळ कल्पना करून हस्तमैथुन करणे शक्य नाही त्यासाठी त्यांना आपले बोट वापरावेसे लागते. कुमुक दृष्ट्या उत्तेजित झाल्यानंतरच स्त्रियांच्या योनीत ओलसरपणा निर्माण होतो. पण पुरुषा प्रमाणे स्त्रियांना एकदाच सुख प्राप्त होते असे नाही. स्त्रिया वाट्टेल तेव्हडा वेळ हस्तमैथुन करून वाट्टेल तितका वेळ आनंद प्राप्त करू शकतात. हे निसर्गाचे एक वरदान स्त्रियांना आहे. 


« PreviousChapter ListNext »