Bookstruck

लिंगाची लांबी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
जवळ जवळ ८०% पुरुषांत आपल्या लिंगांची लांबी ह्यावरून न्यूनगंड असतो. माध्यमे, मित्र मंडळी इत्यादी द्वारे हा न्यूनगंड जास्तच वाढवला जातो. गर्भधारणेसाठी आणि कामुक आनंदासाठी लिंगांची लांबी हा विशेष महत्वाचा घटक नाही. लिंग २ ते ३ इंच लांब असले तरी स्त्री ला त्यामुळे आनंद प्राप्त होऊ शकतो. भारतीय पुरुषांच्या लिंगाची सरासरी लांबी ४ इंच असते. 

लिंगाची लांबी कशी वाढवावी ह्यावर अनेक खोटी माहिती पसरवली जाते. प्रत्यक्षांत लिंगाची लांबी वाढवली जाऊ शकत नाही. लिंगाची लांबी आपल्या जनुकांवर आधारलेली असते. आपण कुठलेही औषध घेतले तरी ते आपण बदलू शकत नाही. 
« PreviousChapter ListNext »