Bookstruck

श्लोक ४१ वा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दारुकः कृष्णपदवीमन्विच्छन्नधिगम्यताम् ।

वायुं तुलसिकामोदमाघ्रायाभिमुखं ययौ ॥४१॥

कृष्ण न देखतां दारुक । कासावीस झाला देख ।

शोधीत श्रीकृष्णपदांक । पृथ्वी सम्यक्‌ अवलोकी ॥१८॥

तंव कृष्णकंठींच्या तुळसीमाळा । त्यांचा आमोद दारुका आला ।

तेणें गंधाभिमुखें निघाला । तंव देखता झाला महातेज ॥१९॥

« PreviousChapter ListNext »