Bookstruck

त्रिरेकादश योग्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्रिरेकादश योग म्हणजे,ग्रह ज्या राशीत त्या राशीत दुसरा ग्रह असणे.उदाहरणार्थ,वृषभ
राशीत रवी आहे कर्क राशीत चंद्र आहे,वृषभ राशी पासून कर्क ही तिसरी रास
आहे,कर्क राशी पासून वृषभ अकरावी रास
आहे.वृषभ राशीत रवी व कर्क राशीत चंद्र,
मीन राशीत गुरू याचा अर्थ रवी व चंद्र
याफोन ग्रहात तसेच रवी व गुरू या दोन
ग्रहात त्रिरेकादश योग असे योग ज्याच्या
कुंडलीत आहेत त्यांची आर्थिक स्थिती
चांगली आहे.नोकरीत असल्यास लवकर
प्रगती होते धंद्यात उत्कर्ष होतो.

« PreviousChapter ListNext »