Bookstruck

वानरी आणि तिची पोरे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका वानरीला दोन पोरे होती, त्यापैकी एकावर तिचे विशेष प्रेम होते. एकदा कुत्रे तिच्या पाठीस लागले. तेव्हा तिने आपले आवडते पोर पोटाशी धरले आणि ती पळत सुटली. तेव्हा तिचे आवडते पोर एका झाडावर आपटले आणि मरण पावले. परंतु दुसरे पोर आईच्या पाठीला चिकटून बसले होते ते मात्र वाचले.

« PreviousChapter ListNext »