Bookstruck

पारधी व साळुंकी

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

एका पारध्याने पक्षी पकडण्यासाठी एके ठिकाणी जाळे मांडून ठेवले. त्यात एक साळुंकी सापडली. ती मोठमोठ्याने ओरडू लागली, 'अरे देवा ! मी असा काय अपराध केला आहे ? मला अशा संकटात का घातलंस ? मी काही कोणाचे पैसे, सोनं चोरलं नाही ? मी फक्त गव्हाचा दाणा घेतला, तेवढ्यासाठी एवढी मोठी शिक्षा !

तात्पर्य

- चोरलेली वस्तू कितीही लहान व शुल्लक असली तरी त्यामुळे चोरीच्या गुन्ह्याचे स्वरूप लहान होते असे नाही.
Chapter ListNext »