Bookstruck

कोल्हा व सिंह

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका कोल्ह्याने सिंहाला प्रथमच पाहिले. तेव्हा तो भिऊन सिंहाच्या पाया पडला व दीनपणे बोलू लागला. दुसर्‍या भेटीत तो धीराने त्याच्या तोंडाकडे पाहून बोलला व तिसर्‍या वेळी तर अगदी त्याच्या जवळ जाऊन बोलला व त्याच्याशी सलगी करू लागला.

तात्पर्य

- अति परिचय झाला म्हणजे हलके लोक मोठ्यांचा मान ठेवत नाहीत.
« PreviousChapter ListNext »