कळा प्रमाची

कहानी अशी माझी जीवावर बेतली
तो बोलुनीया रोज  गोड
sweet poison देई

सांगुन रोजचे वेगवेगळे  बहाने
तयाला तो हुशार समजी

किती दिवस पुरे तयाचे बहाने
पाहु दे मज आता

तयाता अति हुशार जगाला वेळा  समजी
कहानी अशी माझी जीवावर बेतली.....