
बहिर्मुखी
by प्रसाद सुधीर शिर्के
'बहिर्मुखी' हा प्रसाद सुधीर शिर्के यांनी लिहिलेल्या कथांपैकी काही निवडक कथांचा संग्रह असून यात वाचकांना जीवनाकडे बहिर्मुख करण्याकरिता, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच जीवनाची दुसरी बाजू उलगडून दाखवणाऱ्या कथा त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
Chapters
- बहिर्मुखी
- प्रास्ताविक...आत्ताचा प्रश्न
- मनोगत
- १. धगधगती दिवाळी
- २. पक्षपाती रांगा
- ३. विकृती
- ४. फजिती
- ५. भलाईचा जमाना
- ६. नशीबातले जीवन
- ७. गेंड्याची कातडी
- ८. माणूसपण...
- ९. संस्कृतीचे भान
- १०. मनस्ताप
- ११. चकरा
- १२. रेल्वे स्थानक
- १३. निर्धार
- १४. दुसरी बाजू
- १५. बहिर्मुख...अंतर्मुख...


