मनोगत
मित्रानो
आज आपण शिक्षण घेऊन एक कॉलिटी स्टुडंट बनला आहात पण कोणत्याच कॉलेज किंवा शाळेत तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी बनवायची हे शिकवत नाही.
आपणास जर यशस्वी व्हायचे असेल तर आपणास सर्वात आधी आपली एक वेगळी छाप या जगात निर्माण करावी लागेल. यासाठी तुम्हाला एक तुमची स्वतःची एक ओळख निर्माण करावी लागेल. जर तुम्ही अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालात तर लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज पडणार नाही.
मी तुम्हाला या पुस्तकात हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही तुमची ओळख कशी निर्माण करनार आहे .
ज्यो व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला तो कधीच अयशस्वी होत नाही.