मनोगत
मित्रानो आपण या जगात जन्म का घेतला? हा प्रश्न किती जणांना पडतो हे माहीत नाही. पण मला त्याचे उत्तर माहीत आहे, तेच मी या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
या पुस्तकात काही प्रेरणा कारक विचार मांडणार आहोत. त्याचे पण वाचन करा.