बुलेट टिरेन

"""""बुलेट टिरेन """

पेरले आम्ही,ऊगवले आम्ही.

पण,

मेल्हो आम्ही अन, जगले तुम्ही!

अहो ईचार करा ना एकाच राज्याचे दोन यक्ती,

एकाच नाव अन, तस्वीर नोटावर,

अन, ज्याच्यपाई जिव दिला त्याचे नाव पळसाच्या पानावर!

जाऊद्याना, तुम्हाला काय परवा त्याची,

तुम्हाला त "बुलेट टिरेन" आणायची !!!

शहरा शहरा मधी एकच चर्चा ति स्मराट शिटीची,

अन, आमच्या गावामधी एकच चर्चा ति फकस्त संडासाची.

कर्जमाफीपाई वानलाईन फारम भरले,

अन्

ऊरलेले पुन्हा एकदा फासावर गेले?

धेन हाय का त्या निवडणुक पुरीची

जाऊद्याना, तुम्हाला काय परवा त्याची,

तुम्हाला त "बुलेट टिरेन" आणायची !!!

त्या नोटबंदीमधे म्हणे काळा पैसा भायर येईन,

अन

आलेला पैसा तुमच्या हातात देईन..

तुमचे म्हणने आता त्या ठिबकवाणी वाटायला लागले.

अहो सवय झालि आता त्या ठिबक मध्ये भिजायची,

जाऊद्याना, तुम्हाला काय परवा त्याची,

तुम्हाला त "बुलेट टिरेन" आणायची !!!

तुषार साहेबराव पा नवले...

८३०८६८१९८०