सुविचार संग्रह

1) वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

2)जसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

3)सौंदर्यही वस्तुत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे

4)अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

5)साधी व निर्मळ जीवन जगावे

6)चांगली वस्तु चांगलि व्यक्ति चांगले दिवस यांची किंमत वेळ गेल्यावर कळते

7)मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ

8)संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून कारण संकट थोड्यावेळासाठी असते व उपकार आयुष्यभरासाठी राहतात

9)त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाहीत

10) क्रांती तलवारीने घडत नाही तत्वाने घडते

11) मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण

12) अति घाई संकटात नेई

13) आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाही ही भगवंताची कृपाच आहे

14) समजून-उमजून आलेल्या परिस्थितीला आनंदाने सामोरे जाणे म्हणजेच जीवन समजणे होय

15) दुसऱ्याला सुधारण्या च्या नादात आपण स्वतःला बिघडू न देणे हा परमार्थ होय