खंड़-एक
मानवाचे सद्यस्थितीतील पाऊल ईतर प्राण्यांपेक्षा खुप उशिरा या जगात ऊमटले. त्यामानाने ईतर प्राणी त्यांच्या प्रगत अवस्थेपर्यंत लवकर पोहचले. पण हळूहळू आणि ऊशीरा प्रगत होऊन सुद्धा मानव प्राणी आज सर्व शक्तीमान व सर्वात बुद्धिमान गणला जात आहे आणि त्यात काही गैर नाही.