Bookstruck

चित्रकविता - झपझप पडती..

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सविता कारंजकर


झपझप पडती
वाटेवरती
चिमुकली पावले

दिठीत आमुच्या
स्वप्न उद्याचे
भरुनी ते राहिले..

पुस्तक पाटी
सगेसोयरे
हातामध्ये हात..

देश घडविण्या
आम्ही हो सज्ज
हवीय तुमची साथ..

« PreviousChapter ListNext »