Bookstruck

प्रकरण 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

एक दुसरबीड नावाचे खेडे गाव होते. तेथे  एक प्रधान नावाचे कुटूंब होते. ते जेमतेम परिस्थिती चे होते. त्या दाम्पत्याला ३ मूल होती. १मुलगी आणि  २ मूल होती. मोठा मुलगा अनिक मधला वैभव आणि सावनी असे मुलांचे नाव होते. अनिक  बदल  त्याच्या   आई वडलांना  अभिमान  होता. पण तो त्याच्या  लग्नानंतर  तो खुप उधट आणि  गरवीष्ट असतो. आणि  वैभव समजदार,शोशिक आणि  समंजस  असतो.
सावनी खुप जिदी असते.
          त्या  तिघांचेही लग्न होते. अनिक ला २मुल होतात.वैभवला १मुलगी होते . आणि  लग्नाच्या ४वरषानी सावनीला एक मुलगी होते. सावनी आणि  अनिक स्वभावाने  जिद्दी असतात.आणि  वैभव सालस  व सुशील असतो. 

       

Chapter ListNext »