मनोगत
मित्रांनो
देवाने सर्व व्यक्तींना सारखेच अवयव दिले आहेत. सारखीच बुध्दी दिली. पण काही लोक चंद्रावर पोहचले आणी काही लोक आजही भिख मागून खातात . काही लोक स्वतःच्या विमानाने प्रवास करतात आणि काही लोकांच्या पायात आजही साधी चपल पण नाही. का ?
असे का होते? ती पण आपल्या सारखीच माणसे आहेत पण ते आज त्या ठिकाणी पोहचले कारण देवाने त्यांना ते दिले नाही त्यांनी ते स्व कर्तृत्व वर मिळवले .
लक्षात ठेवा "इंसान इस दुनिया में दो जिंदगियो के साथ आता हैं, एक जो उसे मिलती हैं और दूसरी जो ओ खुद बनाता हैं "
मी तुम्हाला या पुस्तकात हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. की यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. हे बुक पूर्ण वाचा.