ईमेजीनेशन करा.
जर तुम्ही कोणतेही स्वप्न पाहत असाल तर ते अनुभवायला शिका.
उदा. जर तुम्ही बाईक घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर असा अनुभव घ्या की ती बाईक तुम्ही चालवताय, आणि तुम्ही तिचा आनंद घेताय तसे केल्याने तुमची इच्छा आणखी तीव्र होते आणि तुम्ही काम करण्यास आणखी प्रेरीत होता.