मैत्री

मैत्री असावी निखळ , स्वच्छ नदीतल्या पाण्यासारखी , मैत्री असावी मधुर , कोकिळेच्या गाण्यासारखी .... मैत्रीत नसावा स्वार्थ , ना शोधावा कोणताही अर्थ , तिला कधीच ना मानावे व्यर्थ .... मैत्रीत असावा आपलेपणा ,

कधीच जाणवू न द्यावा परकेपणा ....

मैत्री मुलींची असो वा मुलांची ,

ती एक सुंदर गुंफण असावी नात्यांची ....

मैत्री असावी अशी ,

जिची सर्वांनी मिसाल द्यावी ....

शेवटचा निरोप घेताना ,

मैत्रीच सोबत न्यावी ....

मानसी पोळ