Bookstruck

सगळीच नाती जगाच्या नजरेतुन पहायची नसतात,मग त्यात आपलं असं काहीच उरत नाही.तु माझा कोण याला जरी उत्तर नसलं तरी तु माझीच आहेस.इतकेच पुरेसे नव्हे का?

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

नितिन सोनवणे.

Chapter ListNext »