Bookstruck

प्रेम सप्रेम आरती । गोविं...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
प्रेम सप्रेम आरती । गोविंदातें ओंवाळिती  ॥१॥
धन्य धन्य ते लोचन । नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळीती परमानंदा ॥३॥
नामा म्हणे केशचातें । देखुनी राहिलीं तट्स्थें ॥४॥

« PreviousChapter ListNext »