मानसी
विरखेडा नामक गावात पहाटेच एका खोपट्यात जन्म झाला एका गोड परिचा-मानसी तिच नाव. पण जन्माला येताना कदचित ती कोणासाठीतरी संकट बनून आली होती.
वंशाचा दिव्याच्या हव्यासापायी मानसीचा बापान तिला एका अनाथआश्रमात नेऊन ठेवल. पण प्रत्येकासाठी देवाने सोय केलेली असते हेच खर. मानसीला एक श्रीमंत कुटुंबन त्याच दिवशी दत्तक घेतल आणि मानसी आनंदात ,कौतुकात वाढू लागली.
तिचा नवीन आईच नाव होत काव्या तर वडिलानच नाव होत प्रीतम. मनाला मोहुन टाकणार तिच रुप पाहुन तिच नाव मानसी ठेवल आणि एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.