शेतकरी
राब राब राबतो शेतकरी
पाणी नाही नदीला
घामाने शेत पिकवी
सारया जगाचा पोशिंदा
नाही काही शोक पाणी
कोणत्या गुर्मित त्याला
तुम्ही लेखतात कमी...
राब राब राबतो शेतकरी
पाणी नाही नदीला
घामाने शेत पिकवी
सारया जगाचा पोशिंदा
नाही काही शोक पाणी
कोणत्या गुर्मित त्याला
तुम्ही लेखतात कमी...