अस्तित्व

एकच आव्हान नारी पुढे

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे

आईच्या गर्भातच संघर्षाला सुरुवात होते

तेथे एक नारी कमजोर पडल्यास

एका नारीची हार होते

एकच आव्हान नारी पुढे

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे

रस्त्यावर चालताना अनेक नजरेत

आपुलकी न दिसते

शिक्षण घेतो तेथे प्रेमळ भाव नसे

एकच आव्हान नारी पुढे

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे

म्हणतात लक्ष्मण रेखा ओलांडली

म्हणून अस्तित्व धोक्यात आले

पण कसे सांगू की रावण घरातच वसे

एकच आव्हान नारी पुढे

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे....

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे

आईच्या गर्भातच संघर्षाला सुरुवात होते

तेथे एक नारी कमजोर पडल्यास

एका नारीची हार होते

एकच आव्हान नारी पुढे

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे

रस्त्यावर चालताना अनेक नजरेत

आपुलकी न दिसते

शिक्षण घेतो तेथे प्रेमळ भाव नसे

एकच आव्हान नारी पुढे

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे

म्हणतात लक्ष्मण रेखा ओलांडली

म्हणून अस्तित्व धोक्यात आले

पण कसे सांगू की रावण घरातच वसे

एकच आव्हान नारी पुढे

अस्तित्वासाठी लढू कोठे कोठे....