
लोकमान्य टिळक
by परम
बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. लोकमान्य टिळक ह्यांचे कार्य .
Chapters
- बालपण
- शेंगांची गोष्ट
- कसरतीचे महत्त्व
- कॉलेज जीवन
- टिळक-आगरकर मैत्री व वाद
- न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी
- दु्ष्काळ व प्लेगची साथ
- पहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास
- जहालवाद विरुद्ध मवाळवाद
- लाल-बाल-पाल
- बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा
- पत्रकारिता
- साहित्य आणि संशोधन
- कौटुंबिक जीवन
- प्रसिद्ध घोषणा/वचने
- पुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास
- सामाजिक योगदान






