ती त्याला कशी भेटली....
एकी दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून उभा राहिला आणि तितक्यात त्याला ती दिसली,
ती काय तिचं सौंदर्य शब्दात वर्णन करता येणार नाही,
आज तिने सुंदर असा गुलाबी रंगाचा ड्रेस घालून काँलेजला निघाली यितक्यात तिने माझ्याकडे पाहिलं पण आता मात्र मी माझी नजर खाली केली,आणि ती माझ्याकडे बघून म्हणाली काय पहातोय माझ्याकडे