Blushuuuuuuu
सावली च होती ती जनु माझी,
जवळची खास एकदम ।।
होती तर ती अलग न विलग,
पण होती तर माझी च एकदम ।।
नव्हता शरीराचा डाचा तिला,
तरी सोबत असायची एकदम।।
अंधारात मिसळून जायची,
मला भिती वाटेल म्हणून एकदम।।
प्रकाशात यायची सोबत,
मित्रच बनून सोबत एकदम।।