नटसम्राट

To be and Not to be,

that is the question

माणूस जन्माला येतो,

मग मरणार चं।।

सुखाच्या शामियाना ला,

दुखाचे सावट असणार च।।

म्हणून कोणी जगणं सोडतं का,

नाही लढत न लढत च असतं।।

तरचं ह्या प्रश्नाला,

आता तर खरा अर्थ मिळतो।।

रंग मंचा च्या ह्या अवाढव्य मंचावर,

मला तर फक्त नाटक प्रदरशित करायचं आहे।।

दैवताने लिहिलेल्या लेखणी चा,

अर्थ च शोधायचा आहे।।

तरचं ह्या प्रश्नाला,

आता तर खरा अर्थ मिळतो।।

अश्या ह्या Black and White दुनियेला,

नविन रंग तर द्यायचा आहे।।

या नर रूपी शरीराचा,

मी आहे नटसम्राट।।

मला तर फक्त माझ्या कलेला,

या खोट्या दुनियेत वाव मिळवायचा आहे।।

समाजाने घेतलेल्या परिक्षेत,

एकदाच उत्तीर्ण व्हायचय आहे।।

तरचं ह्या प्रश्नाला,

आता तर खरा अर्थ मिळतो।।

that is the question

माणूस जन्माला येतो,

मग मरणार चं।।

सुखाच्या शामियाना ला,

दुखाचे सावट असणार च।।

म्हणून कोणी जगणं सोडतं का,

नाही लढत न लढत च असतं।।

तरचं ह्या प्रश्नाला,

आता तर खरा अर्थ मिळतो।।

रंग मंचा च्या ह्या अवाढव्य मंचावर,

मला तर फक्त नाटक प्रदरशित करायचं आहे।।

दैवताने लिहिलेल्या लेखणी चा,

अर्थ च शोधायचा आहे।।

तरचं ह्या प्रश्नाला,

आता तर खरा अर्थ मिळतो।।

अश्या ह्या Black and White दुनियेला,

नविन रंग तर द्यायचा आहे।।

या नर रूपी शरीराचा,

मी आहे नटसम्राट।।

मला तर फक्त माझ्या कलेला,

या खोट्या दुनियेत वाव मिळवायचा आहे।।

समाजाने घेतलेल्या परिक्षेत,

एकदाच उत्तीर्ण व्हायचय आहे।।

तरचं ह्या प्रश्नाला,

आता तर खरा अर्थ मिळतो।।