
गणेशोत्सव
by भगवान दादा
गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.
Chapters
- प्रस्तावना
- गणपतीची जन्मकथा
- प्रतिष्ठापना पूजा
- समर्थ रामदास आणि गणेश
- लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव
- पुण्यातील गणेश विसर्जन उत्सवाचा इतिहास









