Bookstruck

ॐ क्षिप्र प्रसादायनमः

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आपल्या मनात निर्माण झालेले नकारात्क विचार 'ॐ क्षिप्र प्रसादायनमः' या मंत्र जपाने दूर करता येवू शकतात. वरील मंत्रात दु:खाचे निवारण करण्याची शक्ती आहे. या मंत्राचा नियमित जप केल्याने तात्काळ परिणाम जाणवतो.

« PreviousChapter ListNext »