अंतर.... तुझ्या माझ्यातलं

पायात टोचलेला तो वेदनादायी काटा

काढून हाताने स्वतःच्या

दूर फेकता येतो

भळभळणाऱ्या त्या जखमेवर

मलमपट्टीही करता येते

मनात खोचलेल्या त्या

दुःखद आठवणी एखाद्याच्या

कशा दूर लोटायच्या

कोणता मलम लावायचा

कशी ती जखम भरून बरं निघायची?

तुझं आणि माझं घर याच जगात

खुप दूर नाही

तुझ्या माझ्या मनामनातली दरी मात्र

खुप खोल आहे

काढून हाताने स्वतःच्या

दूर फेकता येतो

भळभळणाऱ्या त्या जखमेवर

मलमपट्टीही करता येते

मनात खोचलेल्या त्या

दुःखद आठवणी एखाद्याच्या

कशा दूर लोटायच्या

कोणता मलम लावायचा

कशी ती जखम भरून बरं निघायची?

तुझं आणि माझं घर याच जगात

खुप दूर नाही

तुझ्या माझ्या मनामनातली दरी मात्र

खुप खोल आहे