हा रूसवा सोड सखे
माझी प्रिया रूसली आहे माझ्यावर
का कोण जाणे
पण खुप रागावली आहे माझ्यावर
का कोण जाणे
सर्व उपाय करून झाले माझे
रूसवा सोडायचाच नाही
असेच मनी ठरवून बसली आहे
का कोण जाणे
माझी प्रिया रूसली आहे माझ्यावर
का कोण जाणे
माझी प्रिया रूसली आहे माझ्यावर
का कोण जाणे
पण खुप रागावली आहे माझ्यावर
का कोण जाणे
सर्व उपाय करून झाले माझे
रूसवा सोडायचाच नाही
असेच मनी ठरवून बसली आहे
का कोण जाणे
माझी प्रिया रूसली आहे माझ्यावर
का कोण जाणे