Bookstruck
Cover of बाबासाहेब अांबेडकर

बाबासाहेब अांबेडकर

by अमित

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

Chapters

Related Books

Cover of कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी

by अमित

Cover of गणेश चतुर्थी व्रत

गणेश चतुर्थी व्रत

by अमित

Cover of श्री कृष्ण जन्माष्टमी

श्री कृष्ण जन्माष्टमी

by अमित

Cover of श्रावण

श्रावण

by अमित

Cover of श्रावण

श्रावण

by अमित

Cover of नाग पंचमी

नाग पंचमी

by अमित

Cover of रक्षाबन्धन

रक्षाबन्धन

by अमित

Cover of नागपंचमी

नागपंचमी

by अमित

Cover of रक्षाबंधन

रक्षाबंधन

by अमित

Cover of ५ सितंबर : शिक्षक दिवस

५ सितंबर : शिक्षक दिवस

by अमित