विचारवेल...
१.लोकांच्या सिमान्त अस्मितेचा प्रश्न हा सापेक्षतः ( relatively)घटत्या दराने वाढतो.... श्रीधर
२.एखाद्या व्यक्तिमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान, कौशल्य व क्षमता आहेत,याचा अर्थ असा नाही त्याच्यात नैतिकतही असेल,असे नाही... श्रीधर
३.'नागरिक व राज्य' या दोघांत विषमतेच्या आधारांवरून नैतिक व राजकिय मूल्यांसाठी संघर्ष होत राहणं,हा शोषणकारी राज्याने तेथील नागरिकांना दिलेला शाप असतो... श्रीधर.
४.'विविधतापूर्ण एकजिनसीपणा' व 'समायोजन' ही या विश्र्वाची मूळ प्रेरणा आहे..... श्रीधर
५.एखाद्या गोष्टींवर टिका करण्या आगोदर तिचे तटस्थपणे, पूर्वग्रह व निहीतव्याजरहीत मूल्यमापन करावे.... श्रीधर.