Bookstruck

कालसापेक्षता

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आधुनिक पुराणशास्त्रवेत्त्यांच्या मते परशुरामाचा जन्म इ.स.पू. १५८८ या साली झाला. परशुराम ज्या भार्गव कुळात जन्मला ते कुल इ.स.पू. २५५०पासून अस्तित्वात होते.

« PreviousChapter ListNext »