
शबरीमला
by सुहास
शबरीमला किंवा शबरिमल केरळमधील एक तीर्थक्षेत्र आहे. येथील अय्यप्पन देवाचे देउळ समुद्रसपाटीपासून १,२६० मी. उंचीवर असून दरवर्षी ४.५ ते ५ कोटी भाविक याला भेट देतात. हे क्षेत्र पेरियार व्याघ्र अभयारण्यात आहे.
Chapters
- शबरीमला
- शबरीमला निकाल: कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
- शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महिलांच्या प्रवेशामागील सत्य आणि विपर्यास !
- असहकाराचे अस्त्र !



