माझे लहानपण
माझे लहानपन खूप सूंदर व धाकटी आसल्यामूळे आतीशय लाडात,मजेत आणी शीस्तीत गेले . आम्ही पाच भाऊ बहीऩ मामाचे काकाचे आसे आम्ही सारे १३ होतो सूट्टीत मावशी बरोबर गावी जाने नदी, रान ची़चा बोर खाने ईथपासून ते रात्रि आज्जीच्या गोष्टी एैकत झोपी जाने आशी मौज आसे. घरीही आम्ही शालेय कार्यक्रम वा परीसरातील सांस्कृतिक कार्यक्रम मधे भाग घायचो.मी खूप खोडकर म्हणून नेहमी सगळ्याची बोलणी खावी लागे.मग माझ्या मनाने एक गैरसमज केला की मी कोनालाच नको . मग एक दिवस खेळताना माझ्या पायाला दूखापत झाली .खुप रक्त वाहू लागल तेव्हा मात्र सगळ्या खुप धावपळ केली आईचे तर आश्रु थांबत नव्हते .आणी बाकी सगळ्याच्या चेहर्यावरची काळजी पाहुन समजले सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात मी ऊगाच नको तो विचार केला .पश्चाताप नी माझ्याही डोळ्यात आश्रु तरळून गले.