माझ्या आजीचे नीधन
<p dir="ltr">आजी ही आजच्या पीढ़ी साठी जरी आडगळ आसा विचार आसेल पण आमच्या वेळी जीवनाचा मोलाचा घटक आसायची .आनूभवाच्या रसातून तहानलेले जीवन त्रुप्त करून टाकायची . तीच्य विचारांच्या  छन्नी हातोड्यानी  आमची सुबक मूर्ति घडवणारी ती आज्जीच.एखाद्या कठिन प्रशंसा कुटूबांपाठि खंबीरपने ऊभी राहनारी ती आजिच.एखाद्या राऩीप्रमाने जीचा शब्द कोणी पडु देत नव्हत.माझ्यामनातील बंद दरवाज्यामागील रहस्य ही जीच्यासमोल खूले होत होते. आश्या आजीच्या नीधनावी ईमरात जसी कोलमडावी तशी माझ्या मनाची परिस्थिति झाली होती. चंचल आसनारी मी आजीच्या गेल्या शांत व समझदार झाले होते.</p>