Bookstruck
Cover of तुळशी विवाह

तुळशी विवाह

by अभंग संग्राहक

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

Chapters

Related Books

Cover of दीपावली

दीपावली

by अभंग संग्राहक

Cover of छठ पूजा

छठ पूजा

by अभंग संग्राहक

Cover of बालगीते

बालगीते

by अभंग संग्राहक

Cover of बालगीते 2

बालगीते 2

by अभंग संग्राहक

Cover of बालगीते 3

बालगीते 3

by अभंग संग्राहक

Cover of गजानन महाराज आरती

गजानन महाराज आरती

by अभंग संग्राहक

Cover of गजानन महाराज

गजानन महाराज

by अभंग संग्राहक

Cover of प्रेरणादायी गोष्टी 6

प्रेरणादायी गोष्टी 6

by अभंग संग्राहक

Cover of संत नरहरी सोनारांचे अभंग

संत नरहरी सोनारांचे अभंग

by अभंग संग्राहक

Cover of संत नरहरी सोनारांचे अभंग 2

संत नरहरी सोनारांचे अभंग 2

by अभंग संग्राहक