Bookstruck

ह्रदयीं निरंतर नरहरीचें

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्‍गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥

कलीमध्यें फार सद्‍गुरू हा थोर । नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥

भजनाचा गजर नामाचा उच्चार । ह्रदयीं निरंतर नरहरीचें ॥ ३ ॥

« PreviousChapter ListNext »