Bookstruck

वासना उडाली तृष्णा मावळली...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वासना उडाली तृष्णा मावळली । कल्पना गळाली अहंकृती ॥१॥

तोचि भक्त जाणा दया शांति वसे । काम क्रोध फांसे न बाधी त्या ॥२॥

मोह ममतेचे तोडोनियां जाळें । केलें निजबळें तृणप्राय ॥३॥

वंका म्हणे तोची प्राणाचाही प्राण । आणीक प्रमाण नाही मज ॥४॥

« PreviousChapter ListNext »