Bookstruck

देवा तुमचे चरण । माझें वि...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

देवा तुमचे चरण । माझें विश्रांतीचें स्थान ॥१॥

निद्रा लागलिया डोळां । अखंडित नाममाळा ॥२॥

काया वाचेचा संकल्प । रामकृष्ण हरि जप ॥३॥

निजीं निजविला तुका । ह्मणे सावधान लोकां ॥४॥

« PreviousChapter ListNext »