Bookstruck

देव गोंवा देव गोंवा । जीव...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

देव गोंवा देव गोंवा । जीवीं जीवा जिव्हाळ ॥१॥

देव पळे देव पळे । भक्त भोळे त्यांपाशीं ॥२॥

देव राहे देव राहे । वस्ती पाहे हृदयीं ॥३॥

देव सरिसा सरिसा । तुका कैसा भाविक ॥४॥

« PreviousChapter ListNext »