Bookstruck

रंग मांडिला रंगणीं । उभा ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रंग मांडिला रंगणीं । उभा ठाकलों कीर्तनीं ॥१॥

हातीं घेऊनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥२॥

देखियली तुझी मूर्ति । माझ्या जीवाची विश्रांती ॥३॥

तुका म्हणे देवा । देईं कीर्तनाचा हेवा ॥४॥

« PreviousChapter ListNext »