Bookstruck

केला अंगीकार ज्याचा । देव...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

केला अंगीकार ज्याचा । देव अंकिला तयाचा ॥१॥

भोळे भाविक उदारु । शांत विरक्त साचारु ॥२॥

नामाचा विश्वास । संतसेवेचा उल्लास ॥३॥

तुका म्हणे धांवे । द्रौपदीच्या बोलासवें ॥४॥

« PreviousChapter ListNext »