Bookstruck

अंतरीं निर्मत्सर । सबाह्य...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंतरीं निर्मत्सर । सबाह्य कोमळ जिव्हार ॥१॥

नाहीं द्वेष जया चित्तीं । समता ती सर्वां भूतीं ॥२॥

निर्मळ अंतर । शुद्ध सत्वाचा आगर ॥३॥

तुका म्हणे ऐसे । ते ते विठोबा सरिसे ॥४॥

« PreviousChapter ListNext »