Bookstruck

विंचू हाणी नांगी । दुःख आ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विंचू हाणी नांगी । दुःख आणिकांचे अंगीं ॥१॥

काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंके जन ॥२॥

सर्पें जावोनी दंशावें । तेणें प्राणासी मुकावें ॥३॥

तुका म्हणे ऐशा जाती । नरकीं राहोनी पचती ॥४॥

« PreviousChapter ListNext »