Bookstruck

कोणी करो जपध्यान । कोणी स...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोणी करो जपध्यान । कोणी साधो गोरांजन ॥१॥

नवजाऊं तया वाटा । नाचू पंढरी चोहटा ॥२॥

कोणी करी आत्मस्तुति । कोणा होत नित्यमुक्ति ॥३॥

तुका म्हणे छंद । आम्हां हरिदासां निंद्य ॥४॥

« PreviousChapter ListNext »