Bookstruck

सोसें सोस वाढे । हिंमतीचे...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सोसें सोस वाढे । हिंमतीचें धीर गाढ ॥१॥

येथें केलें नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥२॥

करिती हाय हाय । परी नव्हे कोणी साह्य ॥३॥

तुका म्हणे घडी । साधलिया येकी थोडी ॥४॥

« PreviousChapter ListNext »