Bookstruck

प्रेमभेटी आलिंगन । मग चरण...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रेमभेटी आलिंगन । मग चरण वंदावे ॥१॥

ऐसा माझा भोळा बाप । हरी ताप कवळुनी ॥२॥

न सांगतां शीणभाग । पांडुरंग जाणतसे ॥३॥

तुका म्हणे कृपावंत । द्यावें भातें न मागतां ॥४॥

« PreviousChapter ListNext »